दत्त जयंती

दत्त जयंती

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याना खूप पवित्र मानला जातो. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते

दत्त जयंती

दत्त हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते

दत्त जयंती

पूर्ण देशात दत्त जयंतीचे महत्त्व असले तरी दक्षिण भारतात या जयंतीचे अधिक महत्त्व आहे

दत्त जयंती

भगवान दत्ताची पूजा केल्याने सुख, समृद्धी, वैभव प्राप्त होते अशी मान्यता आहे

दत्त जयंती

जर संकट समयी तुम्ही दत्ताचा धावा केला तर दत्त तुमच्या मदतील नक्की धावून येतात अशी मान्याता आहे