अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या विधीमुळे श्रावण पौर्णिमेला मिळालेले एक नाव.

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

‘रक्षा’ या संस्कृत शब्दाचा ‘रक्षण’ असा अर्थ असून ‘राखी’ हे त्याचेच मराठी रुपांतर होय. 

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

अलिकडच्या प्रथेनुसार या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. 

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

ही राखी अक्षता, मोहऱ्या आणि सोने एकत्र बांधून तयार करतात. 

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

हळदीत भिजविलेला सुती दोराही राखी म्हणून वापरण्याची प्रथा आहे. 

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

हल्ली बाजारात तयार मिळणाऱ्या रंगीबेरंगी राख्या बांधल्या जातात. 

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

प्रात:स्नानानंतर तर्पण विधी करून दुपारी रक्षाबंधन करावे, असे शास्त्र सांगते.

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहीण राखी बांधते, अशी सामाजिक मान्यता आहे.

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

ही समजूत जरी असली तरी सर्व संकटांपासून भावाचे रक्षण व्हावे, हा रक्षाबंधनामागचा प्रमुख हेतू.

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे.

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

रक्षाबंधनामुळे सर्व अशुभांचा नाश होऊन जय, सुख, पुत्र, आरोग्य, धन प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. 

अतूट बंधनांचं

रक्षाबंधन

जैन धर्मात राखी पौर्णिमा ‘रक्षापर्व’ म्हणून साजरी करतात. त्या दिवशी मुनीवरांची पूजा-अर्चा करतात.