'हे' करा, कोरोनाशी लढा

'हे' करा,  कोरोनाशी लढा

थोड्या-थोड्या वेळाने कोमट पाणी प्या

'हे' करा,  कोरोनाशी लढा

ताजे आवळे किंवा आवळ्यापासून बनलेले पदार्थ खा

'हे' करा,  कोरोनाशी लढा

कोमट पाण्यात हळद आणि मीठ एकत्र करुन गुळण्या करा

'हे' करा,  कोरोनाशी लढा

ताजे आणि सहज पचण्यायोग्य अन्न खा

'हे' करा,  कोरोनाशी लढा

दररोज किमान 30 मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान करा

'हे' करा,  कोरोनाशी लढा

दिवसा झोपणे टाळा आणि रात्री किमान 7-8 तास झोपा

'हे' करा,  कोरोनाशी लढा

20 ग्रॅम च्यवनप्राश कोमट पाण्यासह रिकाम्या पोटी घ्या

'हे' करा,  कोरोनाशी लढा

दिवसातून दोनदा हळदीचे गरम दूध प्या 

'हे' करा,  कोरोनाशी लढा

पुदीना, ओवा किंवा कापूर मिसळून दिवसातून एकदा  वाफ घ्या

'हे' करा,  कोरोनाशी लढा

घसा खवखवत असेल तर लवंग, मुलैठीचं पावडर, साखर किंवा मधात मिसळून घेऊ शकता.