निरोगी त्वचेसाठी टिप्स

सनस्क्रीन

उन्हात बाहेर पडताना चांगलं सनस्क्रीन वापरावे.

हायड्रेट

दररोज 3-4 लिटर पाणी प्या. फायबरयुक्त फळे आधिक खा.

गोड पदार्थ टाळा

साखर कोलेजन प्रमाण कमी करून अकाली वृद्धत्व टाळते

ड्रायफ्रूट्स

आहारात ड्रायफ्रूट्सचा मावेश करा, ज्यात जिवनसत्वे, खनिजे भरपूर असतात.