मेकअप करण्याच्या   खास टिप्स

 

प्राइमर

प्राइमर मेकअपचा   आधार म्हणून   काम करते

 

फाउंडेशन 

 त्वचेचा टोन लक्षात ठेवत   फाउंडेशन  वापरा

 

कॉम्पॅक्ट पावडर

 मेकअपसाठी कॉम्पॅक्ट पावडर आवश्यक 

 

मस्करा

  डोळ्यांमध्ये जाड किंवा पातळ मस्करा लावा

 

लिपस्टिक

लिपस्टिक आउटफिटनुसार असावी