पारंपरिक वेशभूषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल, पाहा फोटो

22 January 2024

Created By: Soneshwar Patil

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी 

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला मोदींच्या हस्ते सुरुवात 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गर्भगृहात विधीवत पूजा

12.29 वाजता श्रीरामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे फोटो व्हायरल 

44 दरवाजे, 32 पायऱ्या आण 5 मंडप, अयोध्येतील राम मंदिराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर