देशात दरवर्षी 800 टन
सोन्याची विक्री होते
देशात 1947 मध्ये 10 ग्रॅम सोने 89 रुपयात मिळत होते.
गेल्या 76 वर्षांत सोने 89 वरुन 59 हजार रुपयांवर गेले.
सोन्याच्या दरात ही वाढ 661 पट आहे.
चांदी 1947 मध्ये 107 रुपये प्रतिकिलो होती.
चांदीचे आजचे दर 70 हजार रुपये किलो आहे.
भारतीयांकडे अमेरिकेच्या सरकारी खाजान्यापेक्षा जास्त सोने आहे.
क्लिक
करा
क्लिक
करा
क्लिक
करा
क्लिक
करा
क्लिक
करा