श्रीमंत कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी, पहिल्या स्थानावरच्या कर्णधाराचं नाव वाचून बसेल धक्का

वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 12 वर्षांनी ही स्पर्धा भारतात होणार आहे. 

स्पर्धेतील सर्वात श्रीमंत कर्णधारांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यांचं नाव ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत टॉपवर नाही, असं वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. 

या यादीत आयसीसी ट्रॉफी न जिंकणाऱ्या कर्णधार अव्वल स्थानी आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि भारताला पराभूत केलेल्या संघाचा कर्णधार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची संपत्ती 350 कोटी रुपयांची आहे. 

रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याची संपत्ती 210 कोटींहून अधिक आहे. 

या यादीत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन अव्वल स्थानी आहे. शाकिब अल हसन हा सर्वात श्रीमंत कर्णधार आहे. 

शाकिब अल हसन याची संपत्ती 600 कोटी रुपयांची आहे. तो पेप्सिको, बूस्ट या सारख्या ब्रांड्सचा प्रचार करतो. 

हवा में उड़ता जाये, बोल्डनेस क्वीनचा नया अंदाज, पाहा फोटो