साराने सायकलवर टू-पीसमध्ये वाढवला पारा

सारा अली खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते

तसेच सारा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते

आता पुन्हा एकदा तिचा बोल्ड लूक समोर आला आहे

यावेळी साराने तिचा पुन्हा एकदा बिकिनी लूक दाखवला आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत सारा फ्लोरल प्रिंट बिकिनीसह पांढरा लाँग श्रग घातला आहे

तसेच ती समुद्र किनाऱ्यावरील पुलावर सायकलवर बसलेली दिसत आहे

काही वेळातच साराच्या फोटोला लाखो लाईक्स आले आहेत