मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. 

ती तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. ज्यामुळे ती सतत चर्चेत असते. सध्याही ती जोरदार चर्चेत आहे

तिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे, ज्यात ती साडीत दिसत असून त्यामुळे तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे

प्राजक्ताने काळ्या रंगाच्या डिझाईनर साडीत फोटोशूट केलं आहे

प्राजक्ताने या काळ्या रंगाच्या साडीवर ऑफ शोल्डर ब्लाऊज घातलं आहे. काळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.

प्राजक्ताने या साडीवर परिधान केलेले दागिने चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे. तर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्सही केल्या आहेत.

तर स्वत: प्राजक्ताच आपल्या प्रेमात पडल्याचेही पहायला मिळत आहे. तिने आपल्याच फोटोवर “मेरे तो नेनौं में किरणों के पॉंखी” असं लिहत फोटो शेअर केला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी