वजन कमी करण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करा, वजन 36 वरून 26 किलोपर्यंत होईल कमी 

पोटाच्या वाढत्या चरबीमुळे महिला अनेकदा चिंतेत असतात

फ्लॅक्ससीड्स हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे

तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात तिळाचा समावेश करू शकता. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते

टरबूजच्या बियांमध्ये झिंक, फायबर आणि प्रथिने असतात. हे वजन कमी करतात

चिया बिया वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. त्यामध्ये भरपूर फायबर असते