'व्हिटॅमिन सी'ची कमतरता दूर करण्यासाठी 'या' ज्यूसचा करा आहारात समावेश 

18 June 2024

Created By: Shital Munde 

व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे 

व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते

दररोज लिंबू, संत्रीच्या ज्यूसचा आहारात समावेश करा 

यामुळे व्हिटॅमिन सीची कमतरता भासत नाही

व्हिटॅमिन सीने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते 

व्हिटॅमिन सी त्वचेसाठीही फायदेशीर ठरते

फक्त त्वचाच नाही तर केसांसाठीही व्हिटॅमिन सी फायदेशीर आहे