11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

IND vs ENG: रविचंद्रन अश्विन धर्मशाळा येथे ठोकणार शतक

28 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने इतिहास रचला होता.

राजकोटमध्ये 500 वी कसोटी विकेट पूर्ण केली. आता अश्विन आणखी एक मोठे यश संपादन करण्याच्या मार्गावर आहे.

अश्विन धर्मशाला येथे 100 वी कसोटी खेळणार आहे. त्याच्या आधी भारताच्या 13 खेळाडूंनी १०० कसोटी खेळल्या आहेत.

भारताकडून केवळ 4 गोलंदाजांनी 100 कसोटी खेळल्या आहेत. अनिल कुंबळेने सर्वाधिक 132 कसोटी खेळल्या आहेत.

कपिल देव यांनी 131 कसोटी खेळल्या आहेत. इशांत शर्माने 105 आणि हरभजन सिंगने 103 कसोटी खेळल्या आहेत. 

 सचिन तेंडुलकर जगातील सर्वाधिक कसोटी खेळणारा खेळाडू आहे. त्याने 200 कसोटी सामने खेळला आहेत.

महेंद्रसिंग धोनी 90 कसोटी खेळला. 36 वर्षीय रोहितने आतापर्यंत 58 कसोटी खेळल्या आहेत.