11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

अश्विनने 100 व्या कसोटी सामन्यासह रचला इतिहास

8 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

 धर्मशाळा येथे सुरू असलेला कसोटी सामना अश्विनच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे.

ही कामगिरी करणारा अश्विन हा 14 वा भारतीय ठरला आहे.

कसोटी इतिहासात सर्वाधिक वेळा 4 गडी बाद करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

आर अश्विनने 60 वेळा 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 

अनिल कुंबलेने 66 वेळा 4 विकेट घेण्याची किमया साध्य केली आहे.

मुथय्या मुरलीधरनने कसोटीत 112 वेळा 4 विकेट घेतले आहेत. 

शेन वॉर्नने चार विकेट घेण्याची कामगिरी 85 वेळा केली आहे.