11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

इंग्लंडचा फिरकीपटू टॉम हार्टलीच्या नावावर नकोसा विक्रम

9 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

इंग्लंडचा युवा गोलंदाज टॉम हार्टलीने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. 

या मालिकेतील पाचही कसोटी सामने खेळले असून 22 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

टॉम हार्टली इंग्लंडसाठी खूपच महागडा गोलंदाज ठरला आहे. 

भारतात कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा देणारा दुसरा परदेशी गोलंदाज ठरला आहे. 

टॉम हार्टलीने आतापर्यंत 795 धावा देत दुसऱ्या स्थानावर आला आहे. 

इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या क्रमांकावर असून 2016 मध्ये कसोटी मालिकेत 861 धावा दिल्या होत्या.

टॉम हार्टले 24 वर्षांचा आहे. त्याने या मालिकेत एकदा पाच बळी घेतले आहेत.