भारत  Vs  न्यूझीलंड

भारत Vs न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहे

भारत Vs न्यूझीलंड

भारत - न्यूझीलंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे

भारत Vs न्यूझीलंड

भारत Vs न्यूझीलंड यांच्यातील नाणेफेक 9 वाजता होईल तर सामना सकाळी 09.30 वाजता सुरू होईल

भारत Vs न्यूझीलंड

भारत- न्यूझीलंडमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल

भारत Vs न्यूझीलंड

रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा हे तीन खेळाडू दुसऱ्या कसोटीतून आऊट