CWG 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 26 पदके जिंकली

नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश

अंशू मलिकने रौप्यपदक जिंकले

त्याचवेळी दिव्या काकरनने कांस्यपदक जिंकले. 

मोहित ग्रेवाल यांनी कांस्यपदक जिंकले

बजरंग पुनियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले

दीपक पुनियाने भारताला सर्वात संस्मरणीय सुवर्णपदक जिंकून दिले

साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकले 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी