कोविशिल्ड

V/S

कोवॅक्सिन

कोविशिल्ड

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

पुण्यातील प्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीत कोविशिल्ड लसीची निर्मिती

कोविशिल्ड

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

एका डोससाठी राज्य सरकारला 400 रुपये तर खासगी रुग्णालयांना 600 रुपये किंमत.

कोविशिल्ड

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

कंपनीने जाहीर केलेले लसीचे दर 1 मेपासून  लागू होणार आहे.

कोविशिल्ड

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

पहिल्या डोसनंतर 4-8 आठवड्यात दुसरा डोस घेणं आवश्यक आहे.

कोविशिल्ड

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

कोविशिल्डची परिणामकारकता 70 टक्क्यांपर्यंत. मात्र, त्याची परिणामकारकता 90 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, कंपनीचा दावा.

कोवॅक्सिन

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

भारत  बायोटेक  या कंपनीत कोवॅक्सिन लसीची निर्मिती

कोवॅक्सिन

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

एका डोससाठी सरकारी रुग्णालयात 600 रुपये तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपये दर.

कोवॅक्सिन

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

याशिवाय 15 ते 20 डॉलर दराने म्हणजेच जवळपास 800 ते 1500 रुपये प्रती डोस या किंमतीत परदेशात निर्यात

कोवॅक्सिन

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

पहिल्या डोसनंतर 4 ते 6 आठवड्यांच्या आत दुसरा डोस घेणं महत्त्वाचं आहे

कोवॅक्सिन

कोविशिल्ड V/S कोवॅक्सिन

कोवॅक्सिन लसीची परिणामकारकता 78 टक्के. मात्र 100 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, भारत बायोटेकचा दावा.