विश्वविजेता भारत

वर्ल्डकप  विजयाची क्षणचित्रे

भारताने विश्वचषक  जिंकून  10 वर्ष पूर्ण

कारकिर्दीतल्या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरचं स्वप्न पूर्ण

28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने विश्वचषक उंचावला

Dhoni  finishes  off in  style

वानखेडे स्डेडियमवर  भारताने श्रीलंकेच्या संघाला  धूळ चारली

कॅन्सरशी झुंजत युवराज सिंहने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला

हाच तो क्षण...जेव्हा भारताने वर्ल्डकप जिंकला!