भारतीय राष्ट्रगीताचा इतिहास

भारताचे राष्ट्रगीत म्हणजे भारतीयांच्या राष्ट्रप्रेमाचे प्रतीक

15 ऑगस्ट, 26 जानेवारी रोजी राष्ट्रगीत गायले जाते.

यासोबतच अनेक कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने होते.

रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये एक कविता लिहीली होती

या कवितेचं पहिलं पद म्हणजे भारताचं राष्ट्रगीत

27 डिसेंबर 1911 मध्ये राष्ट्रगीत प्रथम गायले गेले

काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले