भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्त्रीने इंग्रजांना कडवी झूंज दिली ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई व तिच्या सहकारिणी

अब्दी बानो बेगम या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला स्वातंत्र्यसैनिक

रवींद्रनाथ टागोर यांची नात (पुतण्याची मुलगी) सरलादेवी चौधरी

आझाद हिंद फौजेच्या ‘राणी झाशी रेजिमेंट’च्या कॅप्टन लक्ष्मी सहगल

सर्वश्रेष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणजे भिकाईजी रुस्तुम कामा ऊर्फ मादाम कामा

गांधीजींची पहिली शिष्या मुंबईच्या अवंतिकाबाई गोखले

1857 च्या बंडाचा बेगम हजरत महल या एक महत्त्वाचा भाग होत्या

स्वातंत्र्याच्या लढ्यात नेत्या म्हणून पुढे आल्या त्या सुसंस्कृत व उच्चमध्यमवर्गीय सुशिक्षित महिला सरोजिनी नायडू

राजकुमारी गुप्ता आणि त्यांचे पती दोघेही गांधींच्या स्वातंत्र्याच्या मोर्चात सामील झाले.

खिलाफत चळवळीत पुढे आलेल्या बेगम अमनबानू

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी