आमदार सुनिल शिंदे परिवाराचे फोटो असलेले बॅनर अज्ञाताने फाडले
वरळीत एकूण तीन आमदार, आदित्य ठाकरे , सुनिल शिंदे आणि सचिन अहिर
सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चा
दोघांकडून वरळीत वैयक्तिक बॅनरबाजी करण्यात आली होती
दोघांनीही बॅनरवर एकमेकांचे फोटो लावणे टाळल्याने कार्यकर्त्ये भिडले
यातूनच दोघांमध्ये धुसफूस असल्याचं समोर आलं