जगातील सर्वात उंच इमारत यूएईमध्ये आहे. तिला बुर्ज खलीफा म्हटले जाते.

17 April 2025

Created By : Jitendra Zavar

बुर्ज खलीफाची उंची 2 हजार 722 फूट आहे. ही इमारत 2009 मध्ये पूर्ण झाली होती. बुर्ज खलीफा पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. 

बुर्ज खलीफामध्ये 163 मजले आहे. या इमारतीमध्ये 304 हॉटेल, 37 ऑफिस फ्लोर आणि 900 अपार्टमेंट आहे. या ठिकाणी अपार्टमेंटचे भाडे लाखापासून कोट्यवधीपर्यंत आहे. 

पाकिस्तानमधील सर्वात उंच इमारात बहरिया आयकन टॉवर आहे. हे सध्या कराचीमध्ये आहे. 

बहरिया आयकन टॉवरची निर्मिती सन 2009 मध्ये सुरु झाली. मार्च 2016 मध्ये तिचे काम पूर्ण झाले. 

बहरिया आयकनची निर्मिती अरशद शाहिद अब्दुल्ला यांनी केली. या इमारतीसाठा 162.5 मिलियन डॉलर खर्च आला.

बुर्ज खलीफामध्ये 163 मजले आहेत. पाकिस्तानच्या बहरिया आयकनमध्ये टॉवरमध्ये 62 मजले आहे. त्यातील 7 मजले अंडर ग्राउंड आहे.