15 August 2025
Created By: Atul Kamble
28 August 2025
Created By: Atul Kamble
जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा विचार केला तर पहिला विचार बुलेट ट्रेनचा येतो
परंतू तुम्हाला माहिती आहे का बुलेट ट्रेन जगातील सर्वात वेगवान ट्रेन नाही
आज आपण पाहूयात कोणत्या देशाकडे जगातील सर्वात वेगवान ट्रेन
चीनने सर्वात वेगवान ट्रेन चालवण्यात स्वत:चा रेकॉर्ड तोडला आहे
अलिकडेच चीनची शांघाई मॅगलेव्ह जगातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन बनली आहे
शांघाय मॅगलेव्ह ट्रेन 460 किमी प्रति तास वेगाने धावते
ही ट्रेन शांघाय शहराच्या पुडोंग एअरपोर्टला लाँगयांग स्टेशनशी जोडते
या ट्रेनचा वेग इतका प्रचंड आहे की साडे सात मिनिटांत 30 किमीचा प्रवास करते
या ट्रेनचा वेग इतका प्रचंड आहे की ती जणू वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करते
झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी त्यांचा बाळाचा चेहरा अखेर दाखवला