Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
3 August 2026
Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
अमेरिका स्वत: इंधनाचा मोठा उत्पादक आहे. परंतू स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिका परदेशातून क्रुड ऑईल खरेदी करतो.
अमेरिका सर्वात जास्त क्रुड ऑईल कॅनडातून आयात करतो. दोन्ही देशात तेलाच्या पाईपलाईनचे नेटवर्क मजबूत आहे.
अमेरिका मेक्सिकोमधून देखील क्रुड ऑईल मागवतो.
मध्य पूर्वेतील प्रमुख तेल उत्पादक देश सौदी अरब देखील अमेरिकेला क्रुड ऑईल पुरवणाऱ्या प्रमुख देशात समाविष्ठ आहे.
अमेरिका इराककडून देखील लाखो बॅरल क्रुड ऑईलची आयात करतो.
कोलंबिया अमेरिकेला मध्यम आणि उच्च प्रतीच्या क्रुड ऑईलची निर्यात करतो.
वेगवेगळ्या रिफायनरी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रुड ऑईलसाठी तयार केलेल्या असतात. त्यामुळे अमेरिका घरगुती उत्पादनानंतरही ऑईल आयात करतो.
अमेरिका जगातील सर्वात मोठा ऑईल आणि पेट्रोलियम उत्पादक निर्यातदारात समाविष्ठ आहे.
अमेरिका मुख्य रुपाने क्रुड ऑईल आयात करतो. त्यानंतर त्यांच्या रिफायनरीत यापासून पेट्रोल, डिझेल आणि अन्य इंधनात त्याचे रुपांतर करतो.
क्रुड ऑईलची जागतिक बाजारपेठ अमेरिकेसारखे मोठे देश त्यांच्या इंधन गरजानुसार निश्चित करतात.