पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
5th December 2025
Created By: Aarti Borade
पुतिन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत
रशियाचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे, ज्यामुळे सर्व धर्मांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य मिळते
रशियन कायद्यानुसार ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू आणि बौद्ध धर्म हे पारंपरिक धर्म म्हणून मान्यता मिळाली आहेत
रशियाची लोकसंख्या अंदाजे १४२ दशलक्ष आहे
२०१२ च्या जनगणनेनुसार, रशियातील अधिकृत हिंदू संख्येची संख्या १,४०,००० आहे
हिंदू धर्म रशियात वेगाने वाढणारा धर्म ठरला आहे
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा