Iran-Israel युद्धात तालिबान मालामाल; असा होत आहे फायदा
6 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
हमास, हिजबुल्लाहच नाही तर इराणसोबत इस्त्रायलचे युद्ध
हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहच्या मृत्यूनंतर युद्धाचे ढग गडद
इराणने युद्धात उडी घेतली, 200 क्षेपणास्त्र इस्त्रायलवर डागले
युद्धजन्य वातावरणामुळे मध्य-पूर्वेतील विमानाने वळवण्यात आले
191 आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण आता अफगाणिस्तानावरून
हवाई सीमेचा वापर केल्याच्या बदल्यात 700 डॉलर तालिबानला
तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर विमान सेवेवर मोठा परिणाम
आता तालिबान सरकार या कमाईतून कमाई सुरू झाली आहे.
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा