किंग कोबरा हा जगातील सर्वात विषारी साप आहे. त्याच्या विषामुळे व्यक्तीचा अर्ध्या तासात मृत्यू होऊ शकतो.
12 April 2025
किंग कोबराची लांबी दहा ते बारा फूट असते. परंतु काही किंग कोबरा अठरा फुटांपर्यंत असतात.
जगातील काही देशांमध्ये सापला खाल्ले जाते. त्या देशात किंग कोबरासुद्धा जेवणात वाढले जाते.
किंग कोबरापासून अनेक पदार्थ बनले जातात. भजी, पकोडी, सूप, तळलेले स्नॅक्स अन् इतर डिशेस तयार केले जातात.
सापाचे मीट हाय प्रोटीन फूड समजले जाते. ताकद वाढवणे आणि आरोग्यासाठी ते खाल्ले जाते.
फक्त चीनमध्ये दरवर्षी दहा हजार टनापेक्षा जास्त सापाचे मीट खाल्ले जाते.
आशिया देशांमध्ये साप खाणे नवीन नाही. त्या देशात ही परंपरा पुरातन काळापासून सुरु आहे.
चीन आणि इंडोनेशियामध्ये सापांच्या मीटपासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यांची ही परंपरा आहे.
Thanks अन् Thank You या दोन शब्दांमध्ये फरक आहे. त्याची माहिती अनेकांना नसते.