समलिंगी ते पहिले सर्वात कमी वयाचे फ्रान्सचे पंतप्रधान वाचा गॅब्रिअल अटलबद्दल

10January 2024

Created By: Shital Munde 

गॅब्रिअल अटल हे फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत

गॅब्रिअल अटल हे सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते

आता थेट त्यांची वर्णी ही फ्रान्सच्या पंतप्रधान पदावर झालीये

गॅब्रिअल अटल हे समलिंगी आहेत

34 व्या वर्षी गॅब्रिअल अटल फ्रान्सच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेत 

2023 मध्ये गॅब्रिअल अटल यांनी शिक्षण मंत्री म्हणून कारभार सांभाळला

गॅब्रिअल अटल हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात