सुनीता विलियम्स यांना अवकाशातून पृथ्वीवर कसं आणायचं? हे NASA समोरच चॅलेंज आहे. 

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

सुनीला विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर मागच्या दोन महिन्यापासून अवकाशात  अडकून पडले आहेत.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर यानाने सुनीला विलियम्स आणि बुच विल्मोर अवकाशात गेले. सर्वाधिक काळ अवकाशात राहणारे ते  अंतराळवीर बनले आहेत.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

ते पृथ्वीवर कधी परतणार? याची कुठलीही ठोस माहित नाहीय. त्यांना परत आणण्यासाठी नासाने आता नव्या  मिशनवर काम सुरु केलय.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

आता दोन समीक्षा करण्याची नासाची योजना आहे. एक प्रोग्रॅम कंट्रोल बोर्ड आणि एजन्सी फ्लाइट रेडीनेस रिव्यू.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

या दोन समीक्षांमधून कुठल्या मार्गाने दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर आणता येईल, ते तपासलं जाईल.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab

दोन्ही अंतराळीर जुलैपर्यंत परतणं अपेक्षित होतं. पण स्टारलायनरच्या थ्रस्टर्समध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते अजून अवकाशातच आहेत.

21st Aug 2024

Created By: Dinanath Parab