अरब देशातली 'ही' राणी मॉडेल पेक्षा कमी नाही

11 November 2023

Created By: Chetan Patil

राणी रानिया अल अब्दुल्ला या जॉर्डन देशाच्या महाराणी आहेत.

रानिया यांचं लग्न द्वितीय अब्दुल्ला राजा यांच्याशी झालंय. त्यांचं शिक्षण अमेरिकेच्या विद्यापीठात झालंय.

राणी रानिया या जॉर्डनच्या शिक्षण, आरोग्य आणि तरुणांच्या प्रश्नांवर जागृत असतात. त्यांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर महत्त्वाची भूमिका निभावलीय.

राणी रानिया या अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनांशी जोडल्या गेल्या आहेत.

राणी रानिया यांनी आपल्या देशात साक्षरतेचं प्रमाण वाढावं यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. तसेच कॅन्सग्रस्तांच्या उपचारासाठी त्यांनी महत्त्वाचं काम केलंय.

राणी रानिया अल अब्दुल्ला या पेशाने वकील देखील आहेत.

राणी रानिया यांनी आतापर्यंत अनेक पुस्तक लिहिले आहेत.

अंघोळीसाठी तिळाचं तेल वापरण्याचे फायदे माहीत आहेत का ?

11 November 2023

Created By : Manasi Mande