काही लोकांना यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो

तर काही लोकांना संघर्ष न करताही यश मिळतं

एक 18 वर्षाची मुलगीही असंच नशीब घेऊन आलीय

लिओनोर असं या मुलीचं नाव, ती स्पेनची राजकुमारी आहे

राजा फेलिप VI आणि रानी लेटिसिया यांची ती कन्या

तिला देशाचं प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार मिळालाय

वाढदिवसाची गिफ्ट म्हणून तिला हा अधिकार देण्यात आलाय

आंतरराष्ट्रीय पातळीवर ती देशाचं प्रतिनिधीत्व करणार आहे