अंतराळवीर डायपर कधी वापरतात?
अंतराळवीर डायपर कधी वापरतात?
20 March 2025
Created By: Aarti Borade
स्पेश मिशनवर गेलेले अंतराळवीर हे खास परिस्थितीमध्ये डायपर घालतात

त्यांच्या डायपरला मॅक्सिमम एब्जॉर्बेसी गारमेंट असे म्हटले जाते

स्पेसवॉक किंवा एखाद्या मिशनच्या सफरच्या वेळी ते हे डायपर घालतात

मिशनच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अंतराळवीर स्पेससूट काढून वॉशरुमला जाऊ शकत नाहीत

या डायपरमध्ये मूत्र आणि विष्ठा घोषशली जाते. त्याचे रुपांतर जेलमध्ये होते

डायपरमध्ये सोडियम पॉलीएक्रीलेट असते. पावडर स्वरुपात हे असे रसायन असते जे जेल शोषून घेते

आता असे डायपर ही तयार करण्यात आले आहे जे रिसायकल होईल

गरीब पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत भारतापेक्षाही जास्त?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा