City Of Light म्हणून कोणते शहर ओळखले जाते
17th October 2025
Created By: Aarti Borade
जगात एक असे शहर आहे जे ‘प्रकाशाचे शहर’ म्हणून ओळखले जाते
ते शहर आहे पॅरिस
पॅरिसला हे नाव मिळण्यामागे कारण आहे
१७व्या-१८व्या शतकात पॅरिस हे युरोपातील पहिले शहर होते जिथे रस्त्यांवर गॅस लाइटिंग लावण्यात आली
यामुळे पॅरिसला ‘प्रकाशाचे शहर’ असे म्हटले जाते
आजही हे शहर प्रकाशमय सौंदर्याने जगभर प्रसिद्ध आहे
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा