पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय विविध कारणांनी सतत चर्चेत असते.

11 April 2025

Created By : Jitendra Zavar

आयएसआय पाकिस्तानला ज्यांच्यापासून धोका आहे, त्याबाबत माहिती जमा करत असते.

पाकिस्‍तानी गुप्तचर संस्थेचे पूर्ण नाव इंटर सव्हिसेज इंटेलिजेन्स (Inter Services Intelligence) आहे. या संघटनेचा लोगो खूप वेगळा आहे. 

आयएसआय गुप्तहेर संघटनेच्या लोगोमध्ये बकरी दिसते. त्या बकरीला मारखोर म्हटले जाते. ती बकरी लोगोमध्ये का आहे?

मारखोर बकरी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच ही बकरी पाकिस्तानचा राष्ट्रीय पशूसुद्धा आहे. 

पाकिस्तानमध्ये मारखोरचे विशेष महत्व असल्यामुळे तिला आयएआयच्या लोगोत स्थान दिले आहे. 

मारखोर सापास खात असल्याचा दावा केला जातो. सापला पाकिस्तानात शत्रू समजले जाते. 

Thanks अन् Thank You या दोन शब्दांमध्ये फरक आहे. त्याची माहिती अनेकांना नसते.