इंटरनेट सेन्सेशन अंजली अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

यापूर्वी, अंजली एमएमएस स्कँडलमुळे खूप चर्चेत आली होती

अंजली तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते

आता तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे

पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे

तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत

अंजलीला साडीत पाहून लोक तिचे वेडे झाले आहेत

ती या व्हिडीओत 'काजल की सियाही पे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी