अभिनेत्री अंकिता दवे अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असते

ती तिच्या ग्लॅमरस लूक आणि हॉट फोटो आणि बोल्ड सीन्समुळे चर्चेत असते

आताही तिने तिचा नवा अवतार दाखवला आहे. ज्यात ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे

यावेळी तिने बोल्ड फोटो न काढता आपला एथनिक लूक दाखवला आहे

अंकिता या फोटोत पांढरी साडी आणि लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे

तिने पुर्णपणे बंगाली पारंपारिक अवतार केला आहे

यात फोटोत तिने हलका मेकअप, केस बांधलेले, केसांच्या भांगेत सिंदूर आणि हातात चूडा, आणि ज्वेलरी घातली आहे

या पारंपारिक अवतारात ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे

तर हे फोटो शेअर करताना तिने इन्स्टा कॅप्शनमध्ये लिहिले की, सर्वांना हॅपी नवरात्री असे लिहलं आहे

तिच्या फोटोंवर Fabulous, awsmm अशा प्रतिक्रीया येत आहेत