रिंकू सिंहने IPL 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे
credit: Social Media
रिंकूने लखनौ विरुद्ध 15 चेंडूत 40 धावा केल्या आहेत
credit: Social Media
व्हिडिओ पहा
credit: Aamir Khan Productions
अभिनेता आमिर खान रिंकू सिंहचा फॅन झाला आहे
credit: Social Media
आमिर खान म्हणाला, रिंकूने जबरदस्त खेळ दाखवला आहे
credit: Social Media
कौतुकाबद्दल रिंकूने आमिर खानचे आभार मानले आहेत
credit: KolkataKnightRiders
काही दिवसांपूर्वी आमिर खान टेरेसवर क्रिकेट खेळतानाचे फोटो व्हायरल झाले होते
credit: Social Media
अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी
क्लिक करा