दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा 18 वा सामना झाला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी विजय मिळवला.
हा सामना चालू असताना डेविड वॉर्नर चालू सामन्यात मैदानावर डान्स करताना दिसला.
डेविड वॉर्नरचा श्रीवल्ली गाण्यावर डान्स व्हिडिओ
हा व्हि़डिओ दिल्ली कॅपिटलने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.
क्रिकेट चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.