आयपीएलमध्ये ड्वेन ब्रावो बनला ‘नंबर १’ गोलंदाज

Credit : Social Media

आयपीएलमध्ये ड्वेन ब्रावोने विक्रमात लसिथ मलिंगाशी साधली बरोबरी आहे.

Credit : Social Media

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा खेळाडू ड्वेन ब्रावो एका नवा विक्रम केला.

Credit : Social Media

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी ड्वेन ब्रावोने बरोबरी केली आहे.

Credit : Social Media

लसिथ मलिंगाने 122 आयपीएल सामने खेळताना 170  विकेट्स घेतल्या होत्या.

Credit : Social Media

ड्वेन ब्रावोने केकेआरविरुद्ध 152 वा सामना खेळताना 170 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

Credit : Social Media

ड्वेन ब्रावो IPLच्या इतिसाहातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

Credit : Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी