IPL ची फाइनल मैच राजस्थान-गुजरात यांच्यामध्ये झाली

Credit: @gujarat_titans & @rajasthanroyals

राजस्थानला हरवून गुजरातने इतिहास रचला

Credit: @gujarat_titans

सामना सुरु होण्यापूर्वी BCCI ने वर्ल्ड रिकॉर्ड बनवलं आहे

BCCI ने सर्वात मोठी क्रिकेट जर्सी बनवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला

पहा व्हिडीओ

Credit: @Ipl

या जर्सीवर सर्व 10 IPL संघाचे लोगो आहेत

या विशालकाय जर्सीचा आकार 66X42 मीटर आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी

क्लिक  करा