14 वर्षानंतर राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचली आहे.

Credit: Dhanashree Verma

राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर धनश्री वर्माने स्टेडिअममध्ये डान्स केला.

Credit: Dhanashree Verma

हा व्हिडिओ पाहा.

Credit: Dhanashree Verma

धनश्री युजवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी स्टेडिअमध्ये आली होती.

Credit: Dhanashree Verma

धनश्री गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची जिन्समध्ये खूपच छान दिसतेय.

Credit: Dhanashree Verma

धनश्री स्डँडमध्ये चहलला चियर करताना दिसली.

Credit: Dhanashree Verma

राजस्थानने बेंगलोरवर 7 गढी राखून विजय मिळवला.

Credit: Dhanashree Verma

Credit: Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी