मधील महाग खिलाडी

IPL 2022 

ख्रिस मॉरिसला 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सला केकेआरने 2020 मध्ये 15.5 कोटी रुपयांना विकत घेतले.

गौतम गंभीरला केकेआरने 2011 मध्ये 14.9 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला 2015 मध्ये आरसीबीने 16 कोटींना खरेदी केले होते.

केएल राहुलला आयपीएल 2020, लखनऊच्या नवीन संघाने 17 कोटींना विकत घेतले आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी