आयपीएलच्या 20व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंटस् यांच्यात सामना झाला.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युजवेंद्र चहलने  नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 3 धावांनी विजय झाला.

या सामन्यात युजवेंद्र चहलने 4 विकेट्स घेतल्या.

IPLमध्ये युजवेंद्र चहल दुसरा सर्वाधिक जलद विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे.

आयपीलमध्ये युजवेंद्र चहल 150 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी