IPL मध्ये प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले आहेत

credit : social Media

4 संघ सोडून उर्वरित संघातील खेळाडू परत आले आहेत

credit : Ritika Sajdeh insta

रोहित शर्माही कुटुंबासह घरी परत येत आहेत

credit : Ritika Sajdeh insta

रोहित शर्माची पत्नी रितिका भावूक झाली आहे

credit : Ritika Sajdeh insta

रितिकाने IPL च्या या हंगामातील काही आठवणी शेअर केल्या आहेत

credit : Ritika Sajdeh insta

मुलगी समायराचा मस्ती करतानाचा फोटोही पोस्ट केला आहे

credit : Ritika Sajdeh insta

फोटो पोस्ट करताना तिने 'मुश्किल गुड बाय' से कॅप्शन दिले आहे

credit : Ritika Sajdeh insta

रितिका संपूर्ण IPL च्या हंगामात रोहितसोबत होती

credit : Ritika Sajdeh insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी

क्लिक  करा