आज आयपीएलमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांची अंतिम लढत आहे. 

credit : Social Media

आयपीएल 2022चा अंतिम सामना पाहण्यासाठी एक लाखांहून अधिक प्रेक्षक पोहचण्याची शक्यता आहे.

credit : Social Media

फायनल मॅच पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मैदानात हजेरी लावण्याची शक्यता आहे.

credit : Social Media

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची सुरक्षा वाढ करण्यात आली आहे.

credit : Social Media

आयपीएल 2022 चा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडिअमवर 1लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक आल्यास हा विश्वविक्रम ठरेल.

credit : Social Media

अभिनेत्री शिवानी बावकर इंस्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते

credit : Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी