उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक इशा आणि सून श्लोका या दोघी लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. ( Photo : Instagram)

इशा व श्लोका दोघींचीही गाढ मैत्री असून त्याची झलक तुम्हाला त्यांच्या बालपणीच्या फोटोतही दिसून येईल. 

रिपोर्ट्सनुसार, इशा व श्लोका एकाच शाळेत शिकल्या आहेत. तेव्हापासूनच त्यांची घनिष्ट मैत्री आहे.

इशा व श्लोकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लहानपणीचे काही क्युट फोटो.

लहानपणापासूनच श्लोका व इशा यांची चांगली मैत्री होती. 

एका पार्टीत श्लोका व इशा त्यांच्या इतर मैत्रिणींसोबत.

आकाश अंबानीसोबत इशा व श्लोका

या फोटोवरून दोघींच्याही बाँडिगची कल्पना येते.