आयटीआर दाखल करण्यासाठी आता उरलेत अवघे दोन दिवस
ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 ही आहे.
5.3 कोटींहून अधिक करदात्यांनी इनकम टॅक्स रिटर्न दाखल केला.
अजूनही कोट्यवधी करदाते ITR फाईलिंगच्या प्रक्रियेत आहेत.
अनेक करदात्यांना तांत्रिक व नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
करदात्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आयकर खात्याने हेल्पलाईन सुरु केली आहे.
1800 103 0025 1800 419 0025 +91-80-46122000 +91-80-61464700
अ़डचण असेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर करदात्यांना संपर्क साधता येईल.