बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते

Credit: Jacqueline Fernandez

जॅकलिन फर्नांडिस  बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते

Credit: Jacqueline Fernandez

जॅकलिनने फोटोमध्ये तिचा एथनिक लूक शेअर केला, एथनिक लूकमध्ये जॅकलिन खूप सुंदर दिसत आहे

Credit: Jacqueline Fernandez

जॅकलिनने डिझायनर प्रिंटेड साडी घातली आहे, यासोबतच  कमरेला बेल्टही बांधला आहे

Credit: Jacqueline Fernandez

जॅकलिन मेकअप आणि मोकळ्या केसांत ग्लॅमरस अंदाजात दिसली

Credit: Jacqueline Fernandez

जॅकलिनचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीत आला आहे

Credit: Jacqueline Fernandez

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी