मनोज जरांगे यांची आज प्रकृती खालावली

जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांची आजही भेट घेतली

पण मनोज जरांगे आंदोलनावर ठाम राहिले

प्रकृती खालावल्याने त्यांना सलाइन लावण्यात आली

जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने सरकार सतर्क झालं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली

जुन्या नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा

जुन्या नोंदी तपासण्यासाठी सरकारकडून समितीचं गठण

जरांगे उद्या सकाळी 11 वाजता उपोषण मागे घेण्याबाबत निर्णय जाहीर करणार

मोनालिसाचा बिकिनी अंदाज, स्विमिंग पूल शेजारी दिल्या हटके पोज